गोकुळची निवडणूक जिंकूनही करावा लागेल फोडाफोडीचा सामना? | PrimeTime Maharashtra
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
गोकुळची निवडणूक जिंकूनही करावा लागेल फोडाफोडीचा सामना? | PrimeTime Maharashtra
8 470 просмотров · 15 часов назад
PrimeTime Maharashtra
231 тыс. подписчиков
8 470 просмотров · 15 часов назад
गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर आता सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू झाला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीच्या वाट्याला १२ जागा आल्या. म्हणजेच सत्ताधारी गटाकडे बहुमत आहे. मात्र, आता चेअरमनपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेल्या कोरमवरून नवा पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. चर्चेनुसार, अध्यक्ष निवडीची सभा पार पाडण्यासाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचं सांगितलं जातय. अशा परिस्थितीत महायुतीच्या १२ संचालकांनी सभेला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला, तर काय होईल? सतेज पाटील यांच्या गटाला बहुमत असूनही चेअरमन निवडीत अडचण येऊ शकते का? पण दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी आपले संचालक फोडाफोडीच्या राजकारणात सहभागी होणार नसून विरोधी बाकांवर बसतील, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चांमागचं खरं गणित काय आहे, कोरमचा पेच प्रत्यक्षात निर्माण होऊ शकतो का आणि सतेज पाटील यांची कोंडी होणार का? सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.
.
.
.
#GokulDudhSangh #GokulElection #KolhapurPolitics #SatejPatil #DhananjayMahadik #MaharashtraPolitics #GokulChairmanElection #KolhapurNews #Mahayuti #Congress #MaharashtraNews #PoliticalNews #GokulMilkUnion #CooperativePolitics #GokulElection2026 #PoliticalBattle
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra