Перейти к содержимому

खमंग वांग्याचे भरीत|झणझणीत महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत|Baingan Bharta Recipe in Marathi|#viral

Sarika Recipe Marathi

0:00 / 0:00

खमंग वांग्याचे भरीत|झणझणीत महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत|Baingan Bharta Recipe in Marathi|#viral

74 просмотра · 3 недели назад
Sarika Recipe Marathi
3,47 тыс. подписчиков
74 просмотра · 3 недели назад
खमंग वांग्याचे भरीत|झणझणीत महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत|Baingan Bharta Recipe in Marathi|#viral This Channel Is About New Recipe And Cooking. For More Recipes Subscribe To Our Channel. आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने खमंग, धुरकट आणि झणझणीत वांग्याचे भरीत 😋 भाजलेल्या वांग्याची खास चव, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि साध्या मसाल्यांचा वापर करून हे भरीत खूपच स्वादिष्ट बनते. गरमागरम भाकरी किंवा पोळी सोबत हे वांग्याचे भरीत अप्रतिम लागते. ❤️ ही सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पाहा आणि आवडल्यास व्हिडिओला Like 👍 Share 📲 आणि Subscribe 🔔 करा. साहित्य वांगी- 2 मोठी लाल तिखट- 1 चमचा हळद पाव चमचा कांदे- 2 कोथिंबीर थोडीशी तेल कढीपत्ता #भरीत #वांग्याचेभरीत #baingan #bainganbharta #BainganBharta #MaharashtrianRecipe #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #झणझणीतभरीत #Recipe #sarikarecipemarathi #saritaskitchen #madhurasrecipemarathi #cookingticketmarathi #easyrecipe #food वांग्याचे भरीत कसं बनवायचं झणझणीत आणि चविष्ट वांग्याचे भरीत रेसिपी मराठी झटपट बनवा झणझणीत आणि चविष्ट वांग्याचे भरीत सोप्या पद्धतीने baingan bharta recipe Marathi