Want a Healthy Pregnancy and Healthy Baby? Secrets of Garbh Sanskar | Dr Vishnu Mane Podcast
Unseen Marathi
0:00 / 0:00
Want a Healthy Pregnancy and Healthy Baby? Secrets of Garbh Sanskar | Dr Vishnu Mane Podcast
1 201 просмотр · 1 день назад
Unseen Marathi
107 тыс. подписчиков
1 201 просмотр · 1 день назад
Gen Z जनरेशन प्रत्येक गोष्टीमागे 'सायंटिफिक लॉजिक' शोधते. जेव्हा 'गर्भसंस्कार' हा शब्द येतो, तेव्हा अनेकांना असं वाटतं की हे फक्त काही धार्मिक श्लोक किंवा पूजा-विधी असतील. पण यामागे खरंच काही सायसं आहे का? लॉजिक आहे का हे कोणाला फारसं सांगता येत नाही.. या पॉडकास्टमध्ये याच विषयावर चर्चा झालीय.. गर्भसंस्काराशी संबंधित सगळ्याबाबी समजून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
या पॉडकास्टचे गेस्ट डॉ विष्णू माने GSC India pvt ltdचे Founder आहेत.
To get more information about GSC and Workshops contact on 9006200681
जिजाऊंचे बाळकडू book link https://jijauchebalkadubook.garbhsans...
Social Media Handle
/ @gscbydrvishnumane
00:00 - प्रोमो
0:42 - इंट्रो
1:30 - गर्भसंस्कारांच्या मागचे लॉजिक काय आहे?
3:40 - गर्भसंस्कार म्हणजे काय?
5:12 - गर्भसंस्कारांची गरज का आहे?
11:10 - गर्भसंस्कारांमुळे डिलिव्हरीची भीती कमी व्हायला कशी मदत होते?
15:45 - पुस्तकं वाचण्याचा गर्भातल्या बाळावर कसा परिणाम होतो?
17:34 - ज्या महिलांचं कामंच गुन्हेगारांना हाताळणे किंवा नकारात्मक गोष्टींच्या संदर्भात असतते त्यांच्या गर्भातल्या बाळावर विपरीत परिणाम होत नाही का?
19:53 - गर्भसंस्कारात आईशिवाय इतरांची भूमिका कशी महत्वाची?
30:30 - गर्भसंस्कार कधीपासून सुरु करावे?
39:30 - गर्भसंस्कार करताना कन्सिस्टन्सी का मॅटर करते?
40:22 - डिलिव्हरीनंतर महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास कमी व्हावा रस्ताही गर्भसंस्कारांची मदत होते का?
42:10 - जिजाऊंचे बाळकडू हे पुस्तक का लिहावंसं वाटलं?
46:35 - GSC बेबीज आणि नॉर्मल बेबीमध्ये काय फरक जाणवतो?
52:00 - पॅरेंट बनणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा मेसेज
54:00 - शेवट
Interesting stories, podcasts, interviews, explainers, hidden facts, cinema, history, current affairs आणि वेगवेगळ्या विषयांवरील informative content. तसंच अशाच meaningful stories, insightful conversations आणि unseen angles साठी चॅनेलला Subscribe करा.
@unseenmarathi
तुमचं मत आणि suggestions Comment मध्ये नक्की सांगा.
अशाच माहितीपूर्ण व्हिडीओजसाठी UnseenMarathiला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडीओजचे अपडेट लगेच मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा.
Instagram : / unseen.marathi
Facebook : / unseenmarathi