Перейти к содержимому

# Independence Day Vlog 🇮🇳 | शाळेत गेलो, जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤️ | Bhushan Mahajan Vlogs

Bhushan Mahajan Vlogs

0:00 / 0:00

# Independence Day Vlog 🇮🇳 | शाळेत गेलो, जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤️ | Bhushan Mahajan Vlogs

61 просмотр · 2 недели назад
Bhushan Mahajan Vlogs
68 подписчиков
61 просмотр · 2 недели назад
Independence Day Vlog 🇮🇳 आजचा Independence Day थोडा खास आणि simple पद्धतीने celebrate केला ❤️ सकाळची सुरुवात घरापासून केली — Mummy काय करतेय, Papa कपडे press करत होते ते दाखवलं. त्यानंतर Friend सोबत बाहेर गेलो आणि माझ्या जुन्या School ला भेट दिली. 🏫❤️ School ची पूर्ण आठवण करून घेतली, माझ्या मित्राचा छोटासा Bite घेतला आणि School मधल्या Watchman काकांनाही भेटलो. जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या! 🥹 त्यानंतर Hanuman Mandir ला गेलो 🙏 आणि घरी येतानाचे काही Road Shots घेतले. संध्याकाळी Mummy सोबत चहा ☕, 7 वाजता TV वर Khatron Ke Khiladi पाहिला आणि शेवटी घरचं साधं Khichdi जेवण करून आजचा vlog इथेच End केला. ❤️ 🇮🇳 Happy Independence Day! वंदे मातरम्! ❤️🇮🇳 If you enjoyed the vlog, LIKE 👍 | COMMENT 💬 | SUBSCRIBE ❤️ #IndependenceDay #IndependenceDayVlog #BhushanMahajanVlogs #Vlog #DailyVlog #SchoolMemories #IndianVlogger #15August #HappyIndependenceDay