Jalgaon | निलेश पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप | NCP
TV9 Marathi
0:00 / 0:00
Jalgaon | निलेश पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप | NCP
8 298 просмотров · 14 ч назад
TV9 Marathi
14,4 млн подписчиков
8 298 просмотров · 14 ч назад
जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मतभेदांमुळे वर्षभरापूर्वी निलेश पाटील यांनी संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शिवसेनेत असताना आपल्याला चुकीची वागणूक मिळाली आणि अन्याय झाला, असा आरोप त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला आहे.
पक्षाच्या बैठकांना बोलावलं जात नव्हतं, निरोप दिले जात नव्हते, तसेच महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न देता डावलण्यात आल्याचा आरोप निलेश पाटील यांनी केला. कोणत्याही पदाच्या अपेक्षेने प्रवेश केला नसून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रामाणिकपणे काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Jalgaon Politics, Nilesh Patil Joins NCP, Gulabrao Patil, Eknath Shinde Shiv Sena, Ajit Pawar NCP या राजकीय घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा TV9 Marathi - Marathi News Channel.
\#JalgaonPolitics #NileshPatil #GulabraoPatil #AjitPawar #NCP #ShivSena #EknathShinde #MaharashtraPolitics #JalgaonNews #TV9Marathi
#ManojJarangePatil #ManojJarange #ManojJarangeAudioClip #JarangeAudioClip #ManojJarangeViralAudio #JarangeAudioControversy #MarathaReservation #MVAvsMahayuti #MVA #Mahayuti #EknathShinde #ShivSena #BJP #BJPvsShivSena #UddhavThackeray #DevendraFadnavis #PoliticalNews #MaharashtraPoliticalNews #MumbaiAirPollution #AirQuality #DroughtInMaharashtraDrought #FarmersIssues #TigerShroff #MarathiNewsLive #BreakingNews #TV9Marathi #TV9MarathiLIVE
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा https://www.tv9marathi.com/
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक https://goo.gl/xRU2XT
https://www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: https://x.com/Tv9marathi
►Youtube : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : https://play.google.com/store/apps/de...
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट tv9 मराठी | tv9 मराठी स्पेश...
► 4 Minutes 24 Headlines : • Tv9 Marathi Headlines | 4 Minutes 24 Headl...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • Maharashtra TOP 9 News | पुण्याच्या TOP बा...
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास्ट 50 | Fast News | ...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News | सर्व बातम्या | महाफ...