Перейти к содержимому

Gulabrao Patil | Ajit दादांच्या कामाचं कौतुक, गुलाबराव पाटील यांची शायरी, राष्ट्रवादीचे नेते भारावले

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Gulabrao Patil | Ajit दादांच्या कामाचं कौतुक, गुलाबराव पाटील यांची शायरी, राष्ट्रवादीचे नेते भारावले

15 107 просмотров · 6 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
15 107 просмотров · 6 ч назад
#gulabraopatil #ajitpawar #jalgaon जळगाव येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. अजितदादांची काम करण्याची पद्धत आणि स्पष्टवक्तेपणा यांचा उल्लेख करत त्यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली.