Cyclone Murasu Update: आंध्र प्रदेशात दुसरं चक्रीवादळ! अर्बननंतर मुरासू राज्यात कुठे पाऊस पाडणार?
आपला अन्नदाता | Aapla Annadata
0:00 / 0:00
Cyclone Murasu Update: आंध्र प्रदेशात दुसरं चक्रीवादळ! अर्बननंतर मुरासू राज्यात कुठे पाऊस पाडणार?
18 300 просмотров · 4 ч назад
आपला अन्नदाता | Aapla Annadata
34,9 тыс. подписчиков
18 300 просмотров · 4 ч назад
राज्यात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडतोय. ज्यासाठी अर्बन चक्रीवादळाची स्थिती आणि हवामान प्रणाली काहीशी परिणामकारक ठरतेय. अशातच बंगालचा उपसागरात तयार झालेल्या अर्बन चक्रीवादळाचा परिणाम आणि प्रभाव कमी होत नाही आणि आंध्र प्रदेश, ओडिशाला तडाखा बसण्याचा धोका कमी होत नाही तोच तोच पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे… लगेलच त्याचं खोल कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झालंय… आणि अवघ्या काही तासांत त्याने चक्रीवादळाचं रूप धारण केलंय. ‘मुरासू’ नावाच्या या वादळाची तीव्रता इतकी वाढली की भारतीय हवामान विभागाला काल रात्रीच्या अंदाजात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी रेड अलर्ट द्यावा लागला होता. दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा एकूणच‘मुरासू’ चक्रीवादळाचा संपूर्ण प्रवास कसा सुरू झालाय, अर्बन चक्रीवादळाप्रमाणे यासोबतही काही वेगळंच घडण्याची शक्यता आहे का आणि मुरासूचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार? आणि कोणत्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
#CycloneMurasu #CyclonicStorm #Murasu #BayofBengal #SevereCyclonicStorm #WeatherUpdate #IMD #WeatherAlert #LowPressureArea #WellMarkedLowPressureArea #Depression #CycloneAlert #AndamanAndNicobarIslands #AndamanSea #IMDWeather #OdishaRain #RainfallForecast #IndiaWeather #HeavyRain #ThunderstormAlert #WeatherWarnings #cyclonemurusu #CyclonicStormMurasu #CycloneUpdate #HeavyRainfall #ExtremelyHeavyRainfall #RainfallWarning #AndhraPradesh #Odisha #RedAlert #MaharashtraWeather #MaharashtraRain #TropicalCyclone #WeatherForecast #मुरासूचक्रीवादळ #मुरासू #चक्रीवादळ #महाराष्ट्रहवामान
For the past four to five days, several parts of Maharashtra have been experiencing cloudy weather, with light to moderate rainfall reported in many areas. The weather system associated with Cyclone Arnab has also been contributing to these conditions. Even as the impact of Cyclone Arnab over the Bay of Bengal continues, with Andhra Pradesh and Odisha still facing the threat of severe weather, another low-pressure area has developed over the Bay of Bengal. It quickly intensified into a deep depression and, within just a few hours, developed into a cyclonic storm. Named Cyclone Murasu, the system intensified rapidly. In its forecast last night, the India Meteorological Department issued a Red Alert for the Andhra Pradesh coast, warning of a possible landfall along the southern Andhra Pradesh coastline. So, how did Cyclone Murasu develop, and what has its journey been like so far? Could something unusual happen with this cyclone, similar to what we witnessed with Cyclone Arnab? And how much of an impact will Murasu have on Maharashtra? Which parts of the state are likely to receive rainfall? That is exactly what we will explore in this video.