Перейти к содержимому

White Poisons in food: आरोग्यासाठी घातकी ठरणारे पाच विषारी पदार्थ खाणं टाळा...

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

White Poisons in food: आरोग्यासाठी घातकी ठरणारे पाच विषारी पदार्थ खाणं टाळा...

439 061 просмотр · 2 года назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
439 061 просмотр · 2 года назад
#whitepoison #diabetes #sakal व्यायाम आणि कमी खाणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली. मात्र दैनंदिन व्यायामासोबत चांगलं पोषणसुद्धा महत्त्वाचं असतं. अशावेळी आहारात केवळ पोषक अन्नपदार्थांचा समतोल समावेश असून चालत नाही, तर काही हानिकारक खाद्यपदार्थांना चार हात दूर ठेवावंच लागते. या हानिकारक अन्नपदार्थांपैकी काही पदार्थ योगायोगाने ‘शुभ्र पांढरे’ असतात, म्हणूनच त्यांना ‘पांढरी विष’ अशी उपाधी मिळाली आहे. तर असे पाच पदार्थ कोणते? ज्याला पांढरं विष म्हटलं जातं, ते जाणून घेऊयात... --------------------------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...