Перейти к содержимому

उकडीचे मोदक |परफेक्ट प्रमाणात मोदकांची उकड l Ukdiche Modak Recipe l gharcha san

Gharcha San

0:00 / 0:00

उकडीचे मोदक |परफेक्ट प्रमाणात मोदकांची उकड l Ukdiche Modak Recipe l gharcha san

91 просмотр · 2 недели назад
Gharcha San
213 подписчиков
91 просмотр · 2 недели назад
#gharchasan उकडीचे मोदक |परफेक्ट प्रमाणात मोदकांची उकड l Ukdiche Modak Recipe l gharcha san नमस्कार घरचा सण चॅनलवर तूमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे 🙏 कापसासारखे मऊ, न फुटणारे आणि पांढरेशुभ्र पारंपारिक उकडीचे मोदक बनवण्याची अत्यंत सोपी आणि अचूक पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. उकड रबरासारखी लवचिक कशी करावी आणि सारण रसरशीत कसे बनवावे याच्या खास टिप्स ७ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मिळतील. In this video, learn how to make authentic, soft, and perfect Ukdiche Modak traditionally. Get all secret tips for flawless dough (ukad) and juicy coconut-jaggery stuffing. साहित्य / Ingredients: मोदकाचे सारण (Stuffing): ओलं खोबरं (Fresh Coconut): ३ वाटी गूळ (Jaggery): १.५ (१ १/२) वाटी खसखस (Poppy seeds): १ चमचा वेलची पावडर (Cardamom powder): १ चमचा जायफळ (Nutmeg): चिमूटभर मोदकाची उकड (Dough / Ukad): इंद्रायणी/आंबेमोहोर तांदळाची पिठी (Rice flour): २ वाटी पाणी (Water): २ वाटी मीठ (Salt): चिमूटभर तेल/तूप (Oil/Ghee): १/२ चमचा (उकडीसाठी) + १ चमचा (मळण्यासाठी) केशर (Saffron): गरजेप्रमाणे Timestamps: 0:00 - Intro & Secret Softness Test 0:15 - Perfect Modak Ingredients 1:30 - Modak Saran Recipe 3:30 - Perfect Ukad (Dough) Tricks 5:30 - Modak Shaping & Steaming 6:30 - Final Serving & Tasting Perfect Soft Modak Recipe ,Easy Modak Recipe Marathi ,Ganesh Chaturthi Special न फुटणारे, कापसासारखे मऊ उकडीचे मोदक, Authentic Ukdiche Modak Recipe, Ukad kashi kadhavi #UkdicheModak #ModakRecipe #GaneshChaturthiSpecial #MaharashtrianRecipe #UkadRecipe #UkdicheModakInMarathi #CookingVideo #MarathiRecipe हळदीच्या पानातील स्टफ पातोळी    • Maharashtrian Haladichya Panatli Patoli | ...   कोकण स्पेशल अळूच फतफत    • Kokan Special Alu Fatfata Recipe | पावसाळी...