श्रीहनुमान जयंती महोत्सव, २०२६
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
0:00 / 0:00
श्रीहनुमान जयंती महोत्सव, २०२६
1 286 просмотров · 5 месяцев назад
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
1,35 тыс. подписчиков
1 286 просмотров · 5 месяцев назад
🌼 ।।श्री।। 🌼
सस्नेह नमस्कार विनंती विशेष.
गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी, प्रातःकाळी ६:०० ते ७:०० या दरम्यान श्रीहनुमान जयंतीचा महोत्सव श्रीपाद सेवा मंडळाच्या प्रकल्पांवर अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. या उत्सवाचा वृत्तांत -
श्रीपाद सेवा मंडळ - https://ssmandal.org/hanumanjayanti2026
आणि श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन - https://siddhabet.org/hanumanjayanti2026
या दोन्ही वेबसाईटवर प्रकाशित केला आहे.
कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती !
धन्यवाद!
श्रीपाद सेवा मंडळ, पुणे
🌼🌸🌼