Перейти к содержимому

श्रीगुरुद्वादशी महोत्सव, २०२५

Shree Dnyanadev Siddhabet Tapovan

0:00 / 0:00

श्रीगुरुद्वादशी महोत्सव, २०२५

2 966 просмотров · 11 месяцев назад
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
1,35 тыс. подписчиков
2 966 просмотров · 11 месяцев назад
🌼 ।।श्री।। 🌼 सस्नेह नमस्कार विनंती विशेष. शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ अर्थात्‌ आश्विन कृष्ण द्वादशी श्रीशके १९४७ या दिवशी, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या निजानंदगमनाचा उत्सव श्रीक्षेत्र दत्तधाम येथे भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ह्या उत्सवाचा वृत्तांत - श्रीपाद सेवा मंडळ - https://ssmandal.org/shreegurudwadash... आणि श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन - https://siddhabet.org/shreegurudwadas... या दोन्ही वेबसाईटवर प्रकाशित केला आहे. कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती ! धन्यवाद! श्रीपाद सेवा मंडळ, श्रीक्षेत्र दत्तधाम श्रीपाद सेवा मंडळ, पुणे 🌼🌸🌼