Перейти к содержимому

पुण्याची नवीन मेट्रो माण-हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर | २३ किलोमीटरचा प्रवास | Pune Metro Line 3

Puneri Humsafar

0:00 / 0:00

पुण्याची नवीन मेट्रो माण-हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर | २३ किलोमीटरचा प्रवास | Pune Metro Line 3

23 956 просмотров · 22 ч назад
Puneri Humsafar
64,2 тыс. подписчиков
23 956 просмотров · 22 ч назад
🚇 पुणेकरांची प्रतीक्षा संपली! पुण्याची बहुप्रतीक्षित मेट्रो लाईन ३ म्हणजेच माण–हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर मेट्रोचा भन्नाट प्रवास! या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत पुण्याच्या नवीन पिंक मेट्रोचा प्रत्यक्ष प्रवास. मेट्रो स्टेशनचा सुंदर लूक, प्रवासादरम्यान दिसणारी महत्त्वाची ठिकाणं आणि या नवीन मेट्रो सेवेची खास वैशिष्ट्ये! 📍 मेट्रो मार्ग: माण–हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर 🚇 एकूण लांबी: २३.२०३ किलोमीटर 🚉 एकूण स्टेशन: २३ 🤝 प्रकल्प: PMRDA आणि खासगी भागीदारी (PPP) या मेट्रो प्रकल्पात Tata समूहातील TRIL Urban Transport आणि Siemens यांचा सहभाग आहे. पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत ही नवीन मेट्रो किती मोठा बदल घडवणार? चला तर मग, पाहूया पुण्याच्या नवीन मेट्रोचा हा भन्नाट प्रवास! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि पुणेरी हमसफर या YouTube चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका. तुम्हाला पुण्याची नवीन मेट्रो कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ #PuneMetro #PuneMetroLine3 #HinjawadiMetro #Pune #PuneriHumsafar