Перейти к содержимому

आम्ही गेलो मुलांना घेऊ सुट्टीमध्ये मामाकडे साखरीला 😍| बायकोच्या माहेरचा गोंधळ | S For Satish | Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

आम्ही गेलो मुलांना घेऊ सुट्टीमध्ये मामाकडे साखरीला 😍| बायकोच्या माहेरचा गोंधळ | S For Satish | Kokan

139 227 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
139 227 просмотров · 2 года назад
आम्ही गेलो मुलांना घेऊ सुट्टीमध्ये मामाकडे साखरीला 😍| बायकोच्या माहेरचा गोंधळ | S For Satish | Kokan #MullannaGheunGeloMamakade #KokanVillageSasurwadi #KokanNativePlace #sforsatish मुलांना शाळेला सुट्टी आहे. सुट्टीमध्ये गावी आल्यावर आम्ही मुलांना घेऊन मामाकडे साखरीला गेलो होतो. कोकणातल्या मामाच्या गावी जाऊन राहण्याची एक वेगळीच मजा असते. मुलांचे मामाचे गाव आमच्या गावापासून जवळच आहे. आम्ही गाडीवरून साखरीला पोचलो. गावाकडे सध्या पाऊस संध्याकाळचा दररोज आहे. गावचं निसर्गरम्य वातावरण आणि गावाकडचा प्रवास अतिशय आल्हाददायक असतो. कोकणात गावी आल्यावर आम्ही साखरीला वस्ती करत असतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मुलांचे मामाचे गाव आणि तिथली धमाल मजा मस्ती दाखवली आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुम्हाला असेच छान छान कोकणातील गावाकडचे व्हिडीओ जरूर दाखवेन. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy