सोलापुरात लक्ष्मण हाकेंना घेरलं हॉटेलमध्ये राडा, गाडी अडवली नेमकं काय घडलं ?
Satte pe Satta
0:00 / 0:00
सोलापुरात लक्ष्मण हाकेंना घेरलं हॉटेलमध्ये राडा, गाडी अडवली नेमकं काय घडलं ?
75 376 просмотров · 3 нед. назад
Satte pe Satta
160 тыс. подписчиков
75 376 просмотров · 3 нед. назад
#obcarakshan #marathaaarakshan #manojjarange #navnathwaghmare #hake
सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल निसर्गमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर लातूरच्या तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली! जेवणासाठी थांबलेल्या हाकेंना अडवून थेट झटापट, गाडी अडवली, धक्काबुक्की झाली — हे सगळं नेमकं कसं घडलं, पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलं आणि यामुळे मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष आणखी पेटणार का, याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओत. संपूर्ण घटनाक्रम आणि त्यामागचं राजकारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#सोलापूर #ओबीसीआरक्षण #मराठाआरक्षण #मनोजजरांगे #आरक्षणसंघर्ष #महाराष्ट्रराजकारण #नवनाथवाघमारे #laxmanhake #obcarakshan #marathaaarakshan #manojjarange #navnathwaghmare #laxmanhake
लक्ष्मण हाके, Laxman Hake, सोलापूर राडा, Solapur incident, ओबीसी आरक्षण नेते, OBC reservation leader, मराठा ओबीसी संघर्ष, Maratha OBC conflict, हाकेंवर हल्ला, attack on Hake, मनोज जरांगे पाटील, Manoj Jarange Patil, नवनाथ वाघमारे, Navnath Waghmare, आरक्षण आंदोलन महाराष्ट्र, Maharashtra reservation protest