Перейти к содержимому

Pune MPSC Protest: Omraje Nimbalkar यांची कोंडी, Nitesh Rane यांचा रोहित पवारांना इशारा, काय घडलं?

BolBhidu

0:00 / 0:00

Pune MPSC Protest: Omraje Nimbalkar यांची कोंडी, Nitesh Rane यांचा रोहित पवारांना इशारा, काय घडलं?

68 081 просмотр · 6 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
68 081 просмотр · 6 часов назад
#BolBhidu #PuneMPSCProtest #RohitPawar मी इथे आलो ही चूक झाली का ? मी तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो ही चूक झाली का ? हे प्रश्न विचारले होते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, त्यांनी हे प्रश्न विचारले पुण्यात आंदोलन करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांना. त्यांच्या या प्रश्नांना विद्यार्थ्यांचं उत्तर होतं हो. ओमराजे भरगर्दीत हातात माईक घेऊन बोलायला उभे राहिले, पण त्यांना फक्त ८ ते १० मिनिटं बोलता आलं. विद्यार्थ्यांनी त्यांची हुर्यो उडवली, त्यांना शब्दश: बू केलं. ओमराजे आंदोलनस्थळी असताना त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, पण इतर नेत्यांना मात्र बराच पाठिंबा मिळाला. पुण्यात एमपीएससीच्याच विद्यार्थ्यांची आणखी दोन आंदोलनं सुरु आहेत, अहिल्यादेवी अभ्यासिकेजवळ सुरु असलेल्या आंदोलनात सुद्धा विद्यार्थ्यांची गर्दी आहे, या आंदोलनाला मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली आणि या भेटीत त्यांनी टाकलेली गुगली, रोहित पवारांची विकेट घेणार का ? अशी चर्चा सुरु झाली. कारण त्यातून रोहित पवारांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उभा राहिला. पुण्यात नेमकं काय घडतंय ? ओमराजे विद्यार्थ्यांच्या भेटीला आले, तेव्हा काय झालं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/