Перейти к содержимому

Early Signs of Hearing Difficulties in Babies | Raksha Deshpande | The Postman | Marathi Podcast

The Postman и Cochlea_Pune

0:00 / 0:00

Early Signs of Hearing Difficulties in Babies | Raksha Deshpande | The Postman | Marathi Podcast

4 964 просмотра · 3 дн. назад
The Postman и Cochlea_Pune
4 964 просмотра · 3 дн. назад
बाळ शांत झोपतंय म्हणून आपण कौतुक करतो, पण कधी कधी हीच शांतता एका मोठ्या समस्येची पहिली चाहूल असू शकते. अनेकदा आपल्याला वाटतं की मूल बोलत नाही म्हणजे ते 'मुकं' आहे; पण सत्य हे आहे की जोपर्यंत मूल ऐकत नाही, तोपर्यंत ते बोलू शकत नाही. 'द पोस्टमन'च्या या भागात संवाद साधलाय पुण्याच्या 'स्वरनाद पुनर्वसन केंद्र’ (कॉक्लिआ पुणे) च्या संस्थापिका रक्षा देशपांडे यांच्यासोबत. जन्मानंतर बाळाचं कर्णबधिरत्व अगदी पहिल्या आठवड्यात कसं ओळखायचं (OAE, BERA tests), आई-वडिलांनी घरात घ्यायच्या छोट्या टेस्ट्स, श्रवणयंत्र आणि स्पीच थेरपीचं महत्त्व, ते अगदी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची inspiring journey—अनेक डोळे उघडणाऱ्या गोष्टी या भागात उलगडल्या आहेत. Hearing loss बद्दल समाजातला stigma कसा मोडायचा आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय एका लहान जीवाचं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतात, यावरची ही एक अतिशय honest आणि emotional बातचीत. ही केवळ एक मुलाखत नाही, तर प्रत्येक पालकापर्यंत पोहोचायला हवं असं एक महत्त्वाचं पत्र आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की like आणि share करा, तुमचे विचार comments मध्ये सांगा आणि अशाच अर्थपूर्ण संवादांसाठी ‘The Postman’ चॅनलला नक्की subscribe करा. Timestamps-- 00:00 - 01:50 – Podcast Teaser & Key Highlights | पॉडकास्ट टीझर व ठळक मुद्दे 01:51 - 03:15 – Introduction to Guest Raksha Deshpande | पाहुण्या रक्षा देशपांडे यांची ओळख 03:16 - 04:20 – Why Are Babies Born Deaf? | लहान बाळ जन्मजात कर्णबधीर का होते? 04:21 - 05:21 – Can Deafness Be Detected Before Birth? | गर्भात असताना कर्णबधिरत्व ओळखता येते का? 05:22 - 06:41 – Precautions for Deaf Parents | कर्णबधीर पालकांनी लग्नापूर्वी कोणती काळजी घ्यावी? 06:42 - 08:32 – Deafness Statistics & Newborn Hearing Tests | कर्णबधिरत्वाचे प्रमाण व बाळाच्या तपासण्या 08:33 - 09:41 – Levels of Hearing Loss in Decibels | डेसिबल्स आणि कर्णबधिरत्वाच्या विविध पातळ्या 09:42 - 10:46 – What Are Hearing Aids and Early Detection? | श्रवणयंत्रांचे प्रकार आणि लवकर निदानाचे महत्त्व 10:47 - 12:22 – How Can Hearing Tests Be Done in Hospital? | जन्मताच इस्पितळात तपासणी कशी शक्य होते? 12:23 - 15:03 – Warning Signs of Hearing Loss for Mothers | घरात आईने बाळाची कोणती लक्षणे ओळखावीत? 15:04 - 17:02 – Emotional Shock & Acceptance of Hearing Loss | पालकांना बसणारा धक्का आणि श्रवणयंत्राचा स्वीकार 17:03 - 18:11 – First Steps and Home Hearing Tests | घरात करायची प्राथमिक टेस्ट व तज्ज्ञांचा सल्ला 18:12 - 20:20 – How Babies Adapt to Hearing Aids | बाळाला श्रवणयंत्राची सवय कशी लावायची? 20:21 - 24:06 – Connection Between Hearing and Speaking | ऐकणे आणि बोलणे यातील परस्पर संबंध 24:07 - 26:14 – Early Detection vs Delayed Intervention | लवकर निदान आणि उशिरा उपचारांमधील फरक 26:15 - 30:05 – Psychological Trauma & Family Counseling | कुटुंबाचा मानसिक आघात व समुपदेशनाचे महत्त्व 30:06 - 32:23 – Rehabilitation Process at Swarnath Kendra | स्वरनाथ पुनर्वसन केंद्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती 32:24 - 33:23 – Choosing the Right Customized Hearing Aid | योग्य व गरजेनुसार श्रवणयंत्राची निवड 33:24 - 35:12 – Unique Theme-Based Curriculum for Deaf Kids | कर्णबधीर मुलांसाठी खास थीम-आधारित अभ्यासक्रम 35:13 - 36:58 – Assessment Stages & Preparing for Normal School | मुलांच्या प्रगतीचे टप्पे व सर्वसामान्य शाळेची तयारी 36:59 - 39:06 – Challenges in Regular School Admissions | सर्वसामान्य शाळांमध्ये प्रवेश मिळताना येणाऱ्या अडचणी 39:07 - 41:05 – Emotional Joy of Seeing the Child Speak | बाळ बोलायला लागल्यावर पालकांचा अवर्णनीय आनंद 41:06 - 43:36 – Inspiring Story of Prem and Naina | प्रेम आणि नैना या भावंडांची प्रेरणादायी गोष्ट 43:37 - 45:20 – Stories of Hrishikesh & Asawari | ऋषिकेश पाटील आणि आसावरी यांची यशोगाथा 45:21 - 46:58 – Centers of Swarnath Punarvasan Kendra | स्वरनाथ पुनर्वसन केंद्राच्या शाखांची माहिती असेच दर्जेदार podcast थेट तुमच्या whatsapp वर मिळवा - https://whatsapp.com/channel/0029VbBo... तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा https://www.youtube.com/c/ThePostmanO... आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.    / @thepostmanofficial   लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक -   / thepostmanofficial   इंस्टाग्राम -   / thepostman_official   एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews #thepostman #thepostmanpodcast #marathipodcast #rakshadeshpande #hearingloss #hearingimpairment #earlydetection #speechtherapy #cochlearimplant #parentingtips #childhealth #marathirealtalk #lifelessons #motivation #inspire #maharashtrapodcast #pune #realtalk #awareness