Cotton Rate: कापसाची आवक वाढल्याचा दरावर परिणाम होईल का? | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Cotton Rate: कापसाची आवक वाढल्याचा दरावर परिणाम होईल का? | Agrowon
48 541 просмотр · 12 часов назад
Agrowon
904 тыс. подписчиков
48 541 просмотр · 12 часов назад
#cottonrate #cottonprices #cottonmarket
देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे कापसाचे भाव वाढले आहेत. जागतिक कापूस उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. मग सध्या बाजारात कापसाला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कापसाच्या बाजारात काय घडू शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
The arrival of cotton in the domestic market is currently low. This year, cotton production has decreased due to drought. On the other hand, cotton prices have increased. There is a possibility of a decrease in global cotton production. So what price is cotton currently getting in the market? What can happen in the cotton market in the future? You will get information about this from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान