Перейти к содержимому

Nilesh Lanke vs Rahul Shinde: चुरशीच्या लढतीत लंकेंनी मारली बाजी | LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Nilesh Lanke vs Rahul Shinde: चुरशीच्या लढतीत लंकेंनी मारली बाजी | LetsUpp Marathi

94 299 просмотров · 23 ч назад
LetsUpp Marathi
710 тыс. подписчиков
94 299 просмотров · 23 ч назад
Nilesh Lanke vs Rahul Shinde: चुरशीच्या लढतीत लंकेंनी मारली बाजी - अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत खासदार निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पारनेर मतदारसंघातून त्यांनी महसूल मंत्र्यांच्या गटातील राहुल शिंदे यांचा पराभव केला. या निकालांनंतर निलेश लंके यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला असून, राजकीय वर्तुळात त्यांच्या या विजयाची मोठी चर्चा रंगली आहे. - #NileshLanke #RahulShinde #Ahilyanagar #Ahmednagar #DistrictBankElection #Parner #NileshLankeVictory #MaharashtraPolitics #ElectionResult #PoliticalNews #MarathiNews #BreakingNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/