आलू पराठा रेसिपी | मऊसूत आणि खरपूस Aloo Paratha | Aloo Paratha Recipe in Marathi
Supriya's Kitchen
0:00 / 0:00
आलू पराठा रेसिपी | मऊसूत आणि खरपूस Aloo Paratha | Aloo Paratha Recipe in Marathi
286 просмотров · 3 недели назад
Supriya's Kitchen
496 подписчиков
286 просмотров · 3 недели назад
आलू पराठा रेसिपी | Aloo Paratha Recipe in Marathi
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मऊसूत, स्वादिष्ट आणि बाहेरून खरपूस आलू पराठा. नाश्ता, डबा किंवा जेवणासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. 🥔😋
घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बटाट्याचं स्वादिष्ट सारण तयार करून पराठे कसे बनवायचे, ते या व्हिडिओमध्ये पाहा.
हा आलू पराठा दही, लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह केला तर चव अजूनच वाढते. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Supriya’s Kitchen ला Subscribe 🔔 करा.
Aloo Paratha Recipe ,Aloo Paratha Recipe in Marathi ,Aloo Paratha Marathi ,आलू पराठा रेसिपी
आलू पराठा कसा बनवायचा ,बटाटा पराठा ,बटाटा पराठा रेसिपी ,Easy Aloo Paratha Recipe ,Homemade Aloo Paratha ,Indian Breakfast Recipe
Breakfast Recipe in Marathi ,मराठी नाश्ता रेसिपी
#AlooParatha #AlooParathaRecipe #आलूपराठा #आलूपराठारेसिपी #MarathiRecipe #BreakfastRecipe #IndianBreakfast #SupriyasKitchen