वसईत किरकोळ वादाचे हिंसक रूप! परप्रांतीयांच्या टोळक्याकडून स्थानिकांवर जीवघेणा हल्ला
HP Live News
0:00 / 0:00
वसईत किरकोळ वादाचे हिंसक रूप! परप्रांतीयांच्या टोळक्याकडून स्थानिकांवर जीवघेणा हल्ला
19 178 просмотров · 2 месяца назад
HP Live News
304 тыс. подписчиков
19 178 просмотров · 2 месяца назад
Minor Dispute Turns Violent in Vasai; Local Residents Brutally Attacked
वसई पश्चिमेतील रामदास नगर परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुणांच्या टोळक्याने स्थानिक रहिवासी गणेश खाडे आणि त्यांचे मित्र संदीप सपकाळ यांच्यावर लाठी-काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे.
संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, या मारहाणीत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. माणिकपूर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी हल्ल्यात 15 ते 20 जण सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी खुलेआम फिरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
HP Live News वर पाहा या घटनेचा संपूर्ण अहवाल.
वसईत किरकोळ वादाचे हिंसक रूप! परप्रांतीयांच्या टोळक्याकडून स्थानिकांवर जीवघेणा हल्ला
#VasaiNews
#VasaiCrime
#CCTVFootage
#BreakingNews
#MaharashtraNews
#GangAttack
#CrimeNews
#ManikpurPolice
#ViralVideo
#LocalNews
#HPNews
#HPLiveNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...