धक्कादायक! वसई वाहतूक शाखेतील पोलिस शिपायाची डोक्यात गोळी झाडून
HP Live News
0:00 / 0:00
धक्कादायक! वसई वाहतूक शाखेतील पोलिस शिपायाची डोक्यात गोळी झाडून
11 161 просмотр · 2 месяца назад
HP Live News
304 тыс. подписчиков
11 161 просмотр · 2 месяца назад
Vasai Traffic Cop Found Dead After Alleged Self-Inflicted Gunshot
वसई वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद पाटील (वय ४३) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील आपल्या मूळ गावी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वसईसह संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
या प्रकरणातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
HP Live News ला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका.
धक्कादायक! वसई वाहतूक शाखेतील पोलिस शिपायाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
#VasaiNews
#PoliceNews
#MaharashtraNews
#BreakingNews
#DayanandPatil
#KolhapurNews
#TrafficPolice
#PoliceConstable
#HPNews
#LatestNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...