Перейти к содержимому

May 27, 2025-वडे रस्सम, या पावसाळ्यात नक्की करून पहा. टेस्टी रेसिपी

Assal Kolhapuri recipes and vlogs

0:00 / 0:00

May 27, 2025-वडे रस्सम, या पावसाळ्यात नक्की करून पहा. टेस्टी रेसिपी

115 просмотров · 1 год назад
Assal Kolhapuri recipes and vlogs
2,51 тыс. подписчиков
115 просмотров · 1 год назад
१) एक वाटी चार तास भिजवलेली उडीद डाळ २) मिरच्या हिरव्या पाच सहा ३) अल्ला अर्धा इंच ४) लसुन पाच सहा पाकळ्या ५) कोथिंबीर मूठभर ६) चवीनुसार मीठ ७) दोन चिमूट खाण्याचा सोडा रसम करण्यासाठी साहित्य _ १) छोटी वाटी तूर डाळ २) दोन चमचे मुगडाळ ३) कांदा लसूण मसाला दोन चमचे ४) लाल तिखट एक चमचा ५) हळद अर्धा चमचा ६) धने पावडर अर्धा चमचा ७) जिरे पावडर अर्धा चमचा ८) हळद अर्धा चमचा ९) गुळ एक चमचा १०) चिंच एक चमचा कोळ केलेला ११) चवीनुसार मीठ १२) जिरे अर्धा चमचा १३) मोहरी अर्धा चमचा १४) तेल गरजेनुसार