Перейти к содержимому

मन म्हणेल “नको”… तरीही करा! | Motivation Marathi

ANewU Marathi

0:00 / 0:00

मन म्हणेल “नको”… तरीही करा! | Motivation Marathi

12 329 просмотров · 1 день назад
ANewU Marathi
144 тыс. подписчиков
12 329 просмотров · 1 день назад
तुम्हाला काय करायचं आहे हे माहीत असूनही तुम्ही ते टाळता का? Exercise, एखादं महत्त्वाचं काम, नवीन skill शिकणं, स्वतःसाठी वेळ काढणं किंवा तुमच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल घेणं… अनेकदा समस्या आपल्याला काय करायचं हे माहीत नसण्यात नसते. समस्या असते ती “आत्ता माझं मन नाही” या विचारात. या व्हिडिओमध्ये आपण एका छोट्या पण powerful phrase बद्दल जाणून घेणार आहोत— I WILL DO IT ANYWAY. मन नसलं तरी करेन. भीती वाटली तरी करेन. कठीण वाटलं तरी करेन. आणि तुमच्यासाठी आहे 7-Day “I Will Do It Anyway” Challenge! पुढचे 7 दिवस रोज एक अशी गोष्ट करा जी तुम्ही टाळत आहात आणि स्वतःला सांगा— “I WILL DO IT ANYWAY.” तुम्ही हा Challenge घेत असाल तर comment मध्ये लिहा: I WILL DO IT ANYWAY ❤️ #IWillDoItAnyway #MarathiMotivation #MarathiMotivationalVideo #SelfDiscipline #MotivationMarathi #PersonalGrowth #SuccessMindset #ANewU#success #marathivlog #marathiinspirational