CJI Suryakant यांनी भेट नाकारली, मेट्रो बंद, Rahul Gandhi यांचा मोठा निर्णय, दिल्लीतल्या अपडेट्स
BolBhidu
0:00 / 0:00
CJI Suryakant यांनी भेट नाकारली, मेट्रो बंद, Rahul Gandhi यांचा मोठा निर्णय, दिल्लीतल्या अपडेट्स
110 448 просмотров · 2 дня назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
110 448 просмотров · 2 дня назад
#BolBhidu #RahulGandhi #SupremeCourt
March for Democracy, March for justice. #ChaloDelhi, असं ट्विट करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातून नागरिकांनी दिल्लीत येण्याचं आवाहन केलं. दुपारी १.३० वाजता इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात कनॉट प्लेस-बाराखंबा रोड जंक्शनवर एकत्र जमणार आहेत, तिथून ते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी काँग्रेसच्या देशातल्या सर्व खासदारांना आणि आमदारांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या वतीने देशाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे भेटीची मागणी केली होती. पण सूर्यकांत यांनी ही भेट नाकारली आहे. तर दिल्लीत पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, सुप्रीम कोर्टाचे रेल्वे, मेट्रो बंद करु नका असे आदेश असतानाही ६ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले आहेत. पण दिल्लीत नेमकं काय घडतंय ? सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांना भेट का नाकारली ? काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी काय तयारी केली आहे ? राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतून नेमकं काय सांगितलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/