Перейти к содержимому

चिकन दम बिर्याणी | घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चविष्ट बिर्याणी | | SarikasRecipeMarathi

SarikasRecipe Marathi

0:00 / 0:00

चिकन दम बिर्याणी | घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चविष्ट बिर्याणी | | SarikasRecipeMarathi

317 просмотров · 1 мес. назад
SarikasRecipe Marathi
72 подписчика
317 просмотров · 1 мес. назад
आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चविष्ट, सुगंधी आणि मऊ चिकन दम बिर्याणी 😋🍗🍚 या बिर्याणीमध्ये चिकनला मसाले आणि दह्यामध्ये मॅरिनेट करून, सुगंधी बासमती तांदळासोबत दम देऊन शिजवले आहे. एकदा नक्की करून पाहा! ❤️ 🛒 साहित्य चिकन मॅरिनेशनसाठी: 500g किलो चिकन १ कप दही २ चमचे आले-लसूण-कोथिंबीर पेस्ट २ चमचे धणे पावडर २ चमचे हळद १–२ चमचे लाल तिखट १ चमचा गरम मसाला १ चमचा मीठ तळलेला कांदा बिर्याणीसाठी: २–३ कप बासमती तांदूळ ३–४ कांदे २–३ हिरव्या मिरच्या कोथिंबीर पुदिना तेल/तूप तमालपत्र दालचिनी लवंग वेलची जिरे आवश्यकतेनुसार मीठ केशर/केशरयुक्त दूध (ऐच्छिक) 👩‍🍳 कृती चिकनला सर्व मॅरिनेशनचे साहित्य लावून व्यवस्थित मॅरिनेट करा. बासमती तांदूळ अर्धवट शिजवून घ्या. त्यानंतर चिकन आणि भाताचे थर लावून वरून तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि केशर घाला. झाकण लावून मंद आचेवर दम द्या. तयार आहे गरमागरम आणि सुगंधी चिकन दम बिर्याणी! 😍 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. SarikasRecipeMarathi ❤️ #चिकनदमबिर्याणी #चिकनबिर्याणी #ChickenDumBiryani #मराठीरेसिपी #बिर्याणी #ChickenRecipe #BiryaniRecipe #SarikasRecipeMarathi #घरगुतीरेसिपी