Перейти к содержимому

🤔 रिक्षा परमिट कधी सुरू होणार?| 1 मे नंतर मोठा निर्णय 🚨#रिक्षापरमिट#MaharashtraNews #RTOUpdate #Auto

Santosh Bavadane

0:00 / 0:00

🤔 रिक्षा परमिट कधी सुरू होणार?| 1 मे नंतर मोठा निर्णय 🚨#रिक्षापरमिट#MaharashtraNews #RTOUpdate #Auto

16 443 просмотра · 5 месяцев назад
Santosh Bavadane
2,6 тыс. подписчиков
16 443 просмотра · 5 месяцев назад
🤔 रिक्षा परमिट कधी सुरू होणार? | 1 मे नंतर मोठा निर्णय 🚨 महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी मोठी अपडेट 🚨 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रिक्षा परमिट नेमकं कधी सुरू होणार? 🤔 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आदेशानुसार मीरा-भाईंदर परिसरात 2016 पासून दिलेल्या रिक्षा परमिटची री-चेकिंग प्रक्रिया सुरू आहे. या तपासणीसाठी 1 मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 👉 त्यामुळे अनेकांचा प्रश्न आहे — 1 मे नंतर परमिट पुन्हा सुरू होणार का? या व्हिडिओमध्ये मी माझा अंदाज आणि सध्याची परिस्थिती स्पष्ट केली आहे: परमिट बंद का करण्यात आले? कोणत्या रिक्षा चालकांवर परिणाम होणार? मराठी भाषेची सक्ती लागू होणार का? 1 मे नंतर काय मोठा निर्णय येऊ शकतो? ⚠️ हा व्हिडिओ माहिती व विश्लेषणावर आधारित आहे. अधिकृत अपडेट आल्यास त्याची माहिती वेगळी दिली जाईल. 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. 🔍 Keywords: रिक्षा परमिट, auto rickshaw permit Maharashtra, rto update 2026, Mira Bhayandar rickshaw permit, Maharashtra auto news, rickshaw driver update, permit checking 2016, transport minister update, auto permit news, Marathi language rule rickshaw, rto news Maharashtra, Santosh Bavadane rickshaw permit rickshaw permit news auto rickshaw permit rickshaw permit maharashtra rickshaw permit pune auto rickshaw news rickshaw driver news rto pune update maharashtra rickshaw news e rickshaw permit rickshaw permit update pune auto rickshaw rickshaw business update auto rickshaw drivers rto rules maharashtra pune rickshaw drivers rickshaw permit 2026 maharashtra transport news Santosh Bavadane रिक्षा परमिट रिक्षा परमिट बातमी रिक्षा परमिट महाराष्ट्र रिक्षा चालक बातमी पुणे रिक्षा चालक आरटीओ पुणे अपडेट 🔥 Hashtags: #रिक्षापरमिट #MaharashtraNews #RTOUpdate #AutoRickshaw #PermitNews #RickshawDriver #मराठी #MiraBhayandar #TransportUpdate #AutoNews #Santoshbavadane#RickshawPermit #AutoRickshaw #PuneRickshaw #RTOUpdate #RickshawDriver #MaharashtraNews #AutoRickshawNews #PuneRTO #ERickshaw #RickshawBusiness #Auto Vlog