Перейти к содержимому

प्रभावी बोलून व्यवसायात जिंकायचं कसं? | वसुंधरा काशीकर | Udyojak Katta

Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)

0:00 / 0:00

प्रभावी बोलून व्यवसायात जिंकायचं कसं? | वसुंधरा काशीकर | Udyojak Katta

33 450 просмотров · 1 месяц назад
Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)
56,8 тыс. подписчиков
33 450 просмотров · 1 месяц назад
व्यवसायात ग्राहकांना आपलं म्हणणं पटवून द्यायचं असेल, टीमला motivate करायचं असेल, नवीन पार्टनर्स जोडायचे असतील किंवा आपला ब्रँड लोकांच्या लक्षात ठेवायचा असेल—तुमचं Communication महत्त्वाचं ठरतं. पण प्रभावीपणे बोलायचं म्हणजे नेमकं काय? ग्राहकांच्या मनात शिरायचं कसं? बोलण्यातून विश्वास निर्माण करता येतो का? आणि आपल्या बोलण्याचा थेट परिणाम व्यवसायावर कसा होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत या विषयातल्या तज्ज्ञ वसुंधरा काशीकर, ‘उद्योजक कट्टा’च्या खास पॉडकास्टमध्ये. पॉडकास्ट पाहा आणि ज्यांना व्यवसायात पुढे जायचं आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. --- बिझनेस वाढवायचा आहे? मग देआसराची चेकलिस्ट मोफत मिळवा. https://linktr.ee/yashaswiudyojak_ आपल्यालासुद्धा आपला व्यवसाय डिजिटली वाढवायचा असेल तर, आताच सोशल मीडियाचा हा पॉडकास्ट पहा आणि आपला व्यवसाय समृद्ध करा : https://shorturl.at/on2G5 यशस्वी उद्योजकला सोशल मीडिया वर फॉलो करा : Facebook :   / yashaswiudyojakmagazine   Instagram :   / yashaswi_udyojak   Twitter :   / yashaswiudyojak   LinkedIn :   / yashaswiudyojak   #YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SuccessStories #SocialMediaTips #MentalHealthTips #SocialMedia #InspirationalStories #BusinessMan #BusinessMantra #BusinessTips