नोकरी सोडून Cloud Kitchen मधून यशस्वी उद्योजक | मिलिंद लिमये | Damdi 365 | होस्ट - परेश आपटे#marathi
Damdi365
0:00 / 0:00
नोकरी सोडून Cloud Kitchen मधून यशस्वी उद्योजक | मिलिंद लिमये | Damdi 365 | होस्ट - परेश आपटे#marathi
14 798 просмотров · 5 дн. назад
Damdi365
267 подписчиков
14 798 просмотров · 5 дн. назад
नोकरी सोडून Cloud Kitchen मधून यशस्वी उद्योजक | मिलिंद लिमये | Catering Business in Marathi | होस्ट - परेश आपटे
केटरिंग व्यवसायातून खरंच मोठी कमाई होऊ शकते का? या व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी काय करावं लागतं?
दमडी 365 च्या या Episode मध्ये होस्ट परेश आपटे यांनी केटरिंग व्यावसायिक मिलिंद लिमये यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. त्यांचा प्रवास, व्यवसायातले अनुभव आणि practical टिप्स जाणून घ्या.
📌 या Video मध्ये तुम्हाला काय कळेल:
✅ केटरिंग व्यवसायाची सुरुवात कशी करावी
✅ व्यवसायातली कमाई, खर्च आणि नफा
✅ ग्राहक मिळवणं आणि टिकवणं
✅ आव्हानं आणि त्यावर मात करण्याचे मार्ग
✅ नवीन उद्योजकांसाठी सल्ला
👤 पाहुणे: मिलिंद लिमये (केटरिंग व्यावसायिक)
🎙 होस्ट: परेश आपटे
दमडी 365
संधी • कमवा • वाढवा • गुंतवा
पैसा, Career, Business, Entrepreneurship आणि Investment याबद्दल practical माहिती आणि यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी Business Stories साठी Damdi 365 Subscribe करा.
👍 Video आवडला तर Like करा
💬 तुमचे प्रश्न आणि अनुभव Comment मध्ये सांगा
🔔 अशाच Business Stories आणि Practical Guidance साठी Channel Subscribe करा.
#Damdi365 #दमडी365 #CateringBusiness #MarathiBusiness #MarathiEntrepreneur #BusinessStory #Entrepreneurship #MarathiPodcast