Перейти к содержимому

Sindhi delicious recipe Dal pakwan/ दाल पकवान

Archana's authentic kitchen

0:00 / 0:00

Sindhi delicious recipe Dal pakwan/ दाल पकवान

251 просмотр · 11 дн. назад
Archana's authentic kitchen
243 подписчика
251 просмотр · 11 дн. назад
नमस्कार 🙏 Archana's authentic kitchen मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत , चटपटीत सिंधी स्पेशल दाल पकवान रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे. साहित्य पकवान : - मैदा - 1 वाटी , गव्हाचे पीठ - 1 वाटी , बारिक रवा 1/2 वाटी, जिरे - 1 चमचा , ओवा - 1 चमचा, मीठ 1/2 चमचा, 3 चमचे मोहन , तळण्यासाठी तेल दाल : - हरभरा डाळ - 1 वाटी , मुगडाळ - 1/2 वाटी तेल , जिरे, हिंग, हळद, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर, लसूण, कोथिंबीर कडीपत्ता , मीठ चिंच चटणी : - चिंच - 1 वाटी , गूळ - 1 वाटी , 1 चमचा लाल तिखट, मीठ- 1/2 चमचा हिरवी चटणी : - कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे, तेल, मीठ सर्व्हीॅग साठी : - बारिक चिरलेला कांदा , टोमॅटो व शेव रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा खूपच टेस्टी लागते आणि कशी झाली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर please like, share , comment आणि चॅनेल वर नविन असाल तर subscribe नक्की करा. Thanks for watching 🙏 #sindhi #authentic #cooking #snacks #easyrecipe #recipe #cooking #food #viralvideo #viral