Перейти к содержимому

Dhodap Fort : ट्रेकर्सची स्वर्गभुमी | महाराष्ट्रातला दुसरा सगळ्यात उंच किल्ला | Most Dangerous Trek

Akash On Travel

0:00 / 0:00

Dhodap Fort : ट्रेकर्सची स्वर्गभुमी | महाराष्ट्रातला दुसरा सगळ्यात उंच किल्ला | Most Dangerous Trek

13 875 просмотров · 1 год назад
Akash On Travel
44,2 тыс. подписчиков
13 875 просмотров · 1 год назад
नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. धोडप हा नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात स्थित आह. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरून स्पष्टपणे ओळखू येतो. राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती.छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्या नंतर खजिना पाहण्या साठी ह्या किल्ल्याला भेट दिली. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत. Google Map Link- https://maps.app.goo.gl/DrruEVNDmWXj5... Your Queries- dhodap fort dhodap killa dhodap fort trek dhodap fort drone view dhodap fort history in marathi dhodap killa history in marathi dhodap fort nashik dhodap fort history dhodap fort vlog dhodap fort information dhodap fort information in marathi dhodap fort video dhodap killa nashik dhodap killa mahiti dhodap killa information in marathi dhodap fort status dhodap fort trek in monsoon best fort near nashik best fort in maharashtra best trekking fort in maharashtra second highest fort of maharashtra fort in maharashtra shivaji maharaj fort sahyadri trekking how to reach dhodap fort धोडप किल्ला धोडप किल्ला नाशिक धोडप किल्ला ची माहिती धोडप किल्ल्याची माहिती #dhodap #dhodapfort #धोडपकिल्ला #धोडप #sahyadritrekking #sahyadrimountainrange #nashik #maharashtra #shivajimaharaj #trekking #vlog