Перейти к содержимому

५ मिनिटांत बनवा हेल्दी व्हेज ब्रेड सँडविच 🥪 | मुलांच्या टिफिनसाठी झटपट रेसिपी | Supermom Jayshre

Supermom Jayshree

0:00 / 0:00

५ मिनिटांत बनवा हेल्दी व्हेज ब्रेड सँडविच 🥪 | मुलांच्या टिफिनसाठी झटपट रेसिपी | Supermom Jayshre

292 просмотра · 2 нед. назад
Supermom Jayshree
157 подписчиков
292 просмотра · 2 нед. назад
सकाळच्या धावपळीत मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी काय बनवायचं, असा प्रश्न पडतो ना? 😊 आजच्या व्हिडिओमध्ये पाहा झटपट बनणारी, चविष्ट आणि भाज्यांनी भरलेली व्हेज ब्रेड सँडविच रेसिपी. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी एक छान पर्याय आहे. माझ्या Supermom Jayshree चॅनलवर अशाच सोप्या रेसिपी, डेली व्लॉग्स आणि मुलांसोबतचे गोड क्षण पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ❤️ Comment 💬 करा आणि चॅनल Subscribe करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 🙏 #VegBreadSandwich #TiffinRecipe #HealthyRecipe #QuickBreakfast #MarathiRecipe #SupermomJayshree #KidsTiffin #EasyRecipe