Перейти к содержимому

GONDIA | गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्याने केली शेतात खताचं काम करणाऱ्या अशा "सोनबोरू" गवताची लागवड

Loknayak News (लोकनायक न्युज)

0:00 / 0:00

GONDIA | गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्याने केली शेतात खताचं काम करणाऱ्या अशा "सोनबोरू" गवताची लागवड

620 просмотров · 2 г. назад
Loknayak News (लोकनायक न्युज)
93 тыс. подписчиков
620 просмотров · 2 г. назад
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @loknayaknews   ‪@LoknayakNews‬ #krushiupdate #krushi_samrudhi #nanded_news_ #nandednewslive #nandedcity #stroberry #shetkariraja GONDIA | गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्याने केली शेतात खताचं काम करणाऱ्या अशा "सोनबोरू" गवताची लागवड ANC - गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतात खताच काम करणाऱ्या अशा "सोनबोरू" या गवताचे उत्पादन करून त्यातून हजारो रुपयांची कमाई होत असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम माणेरी येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात दोन एकरामध्ये सोनबोरू या गवताचे उत्पादन केले आहे. सोनबोरू गवत खतासाठी वापरण्यात येतो. शेतात रोवणीच्या वेळेस चिखलात दाबून याच्यावर रोवणी करण्यात येते. आणि हा गवत चिखलामध्ये दाबून चिखलामध्ये खताच काम करत असतो. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो आणि बाजारात चांगल्या दराने विकले जाते. सोनबोरू फळाचे सेंद्रिय खत बनवण्यासाठी याचा वापर केले जातो. दोन एकरांमध्ये ८-९ हजार रुपये खर्च करून लावलेले असून, दोन महिन्यात 40 ते 50 हजार पर्यंत नफा मिळवण्याचे काम होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन महिन्यात हजारो रुपयांचा नफा मिळतो. BYTE - चेतन कोरे, शेतकरी #लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews #breakingnews #trendingnews #marathinewsupdates #marathibatmya #nationalnews #mns #localnews Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews All about this channel marathi live news marathi news mumbai news Live TV मराठी बातम्या ऑनलाईन बातम्या marathi online news maharashtra politics latest marathi news maharashtra breaking news NCP Shivsena मराठी मराठी बातम्या marathi marathi news marathi news live todays marathi news Maharashtra political news national news in marathi marathi batmya sharad pawar ajit pawar devendra fadnavis uddhav thackeray maharashtra politics raj thackeray marathi batmya marathi batmya live latest marathi news marathi news video latest news मराठी बातम्या लाईव्ह