Перейти к содержимому

मी ५५ व्या वर्षी आयुष्य बदलायचं का ठरवलं? | Life After 50 Part 1

Journey beyond 56

0:00 / 0:00

मी ५५ व्या वर्षी आयुष्य बदलायचं का ठरवलं? | Life After 50 Part 1

410 028 просмотров · 7 мес. назад
Journey beyond 56
75,7 тыс. подписчиков
410 028 просмотров · 7 мес. назад
Life After 50 | Marathi Life Reflection | Journey Beyond 56 या व्हिडिओमध्ये मी एक वैयक्तिक अनुभव शेअर करतोय. आयुष्यभर आपण काम, जबाबदाऱ्या आणि भविष्याच्या तयारीत व्यस्त असतो. पण एक वेळ अशी येते की माणूस स्वतःला प्रश्न विचारतो — आपण खरंच आपलं आयुष्य जगतोय का? ५५ व्या वर्षी मला हाच प्रश्न पडला. एका रोड ट्रिपने आणि प्रवासाने माझ्या विचार करण्याची दिशा बदलली. या व्हिडिओमध्ये मी सांगतो:• आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला मला काय कारण मिळालं. • ५० नंतर आयुष्य कसं बदलू शकतं• स्वतःसाठी जगण्याचा निर्णय का घेतला हा व्हिडिओ कोणाला नोकरी सोडायला सांगण्यासाठी नाही.फक्त एक छोटा विचार शेअर करायचा आहे — आयुष्य फक्त कामासाठी नाही, ते जगण्यासाठी आहे. ———————————————- Music credit: YouTube Music.Sleep Muslc no 1 (Chris Haugen) Camera: Sony 6700 & iPhone 17 Pro Video edited by.. VN Video Editor Car: Toyota Innova 2.8 Z ——————————————- video I share a personal life reflection. After years of work and responsibilities, I started asking myself a simple question: Are we really living our life, or just preparing for the future? At the age of 55, one journey changed my perspective. This video is about life after 50, self-reflection and choosing to live more consciously. Channel: Journey Beyond 56 #JourneyBeyond56 #LifeAfter50 #LifeAfter55 #RetirementLife #LifeLessons #SelfDiscovery #MarathiVlog #MidlifeJourney