Перейти к содержимому

गॅस संपला… पण जुगाड सुरू! नालासोपाऱ्यात ऑइल शेगडीवर स्वयंपाक

HP Live News

0:00 / 0:00

गॅस संपला… पण जुगाड सुरू! नालासोपाऱ्यात ऑइल शेगडीवर स्वयंपाक

18 197 просмотров · 7 мес. назад
HP Live News
307 тыс. подписчиков
18 197 просмотров · 7 мес. назад
Unique Innovation in Nalasopara; Cooking on Used Engine Oil Stove Nalasopara येथे गॅस टंचाईमुळे एका हॉटेल व्यावसायिकाने अनोखा जुगाड केला आहे. कलंब परिसरातील “Nice Food Court” या हॉटेलचा मालक Runal Kini याने खराब इंजिन ऑइल आणि किचनमधील खराब तेल वापरून एक खास शेगडी तयार केली आहे. सॉसच्या कॅनमध्ये ऑइल भरून, पाईप आणि ब्लोअरच्या मदतीने तयार केलेल्या या शेगडीवर भाजी, भात आणि इतर पदार्थ सहज शिजवले जात आहेत. अवघ्या १७०० रुपयांत तयार झालेल्या या शेगडीची स्थानिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. गॅस टंचाईच्या काळात हा जुगाड अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. गॅस संपला… पण जुगाड सुरू! नालासोपाऱ्यात ऑइल शेगडीवर स्वयंपाक #Nalasopara #Jugaad #Innovation #VasaiVirar #LocalNews #MaharashtraNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...