Перейти к содержимому

चकली भाजणी घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत | अर्धा किलो भाजणी रेसिपी 😋

Gharguti_Recipe

0:00 / 0:00

चकली भाजणी घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत | अर्धा किलो भाजणी रेसिपी 😋

190 просмотров · 2 дн. назад
Gharguti_Recipe
50 подписчиков
190 просмотров · 2 дн. назад
1. Ingredients | साहित्य Surti Kolam Rice – 250 g सुरती कोलम तांदूळ – २५० ग्रॅम Chana Dal – 100 g चणाडाळ – १०० ग्रॅम Urad Dal – 50 g उडीद डाळ – ५० ग्रॅम Moong Dal – 25 g मूग डाळ – २५ ग्रॅम Poha – 25 g पोहे – २५ ग्रॅम Coriander Seeds – 20 g धणे – २० ग्रॅम Cumin Seeds – 10 g जिरे – १० ग्रॅम Fennel Seeds – 10 g बडीशेप – १० ग्रॅम Fenugreek Seeds – 5 g मेथी दाणे – ५ ग्रॅम Til-5g.                  तिळ -५ ग्रॅम Carom seeds.                 ओवा- ५ग्रॅम          2. Method of Preparation | भाजणी करण्याची कृती Step 1: Rice | तांदूळ ·  Wash the rice 2–3 times. तांदूळ २–३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. · Drain the water and spread the rice on a clean cloth. पाणी काढून तांदूळ स्वच्छ कपड्यावर पसरवा. ·  Dry completely before roasting. तांदूळ पूर्णपणे वाळल्यानंतर भाजून घ्या. Step 2: Dals | डाळी · Take chana dal, urad dal and moong dal directly without soaking. चणाडाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ न भिजवता घ्या. · Roast each dal separately on low flame. प्रत्येक डाळ मंद आचेवर वेगवेगळी भाजून घ्या.   Step 3: Other Ingredients | इतर साहित्य · Roast poha lightly. पोहे हलके भाजून घ्या. · Roast coriander seeds, cumin seeds, fennel seeds and fenugreek seeds, Chilly. धणे, जिरे, बडीशेप,आणि मेथी दाणे  भाजून घ्या.   Step 4: Grinding | दळणे ·  Allow all roasted ingredients to cool completely. सर्व भाजलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्या. ·  Mix all ingredients and grind into a fine powder. सर्व साहित्य एकत्र करून गिरणीतून बारीक दळून आणा. ·  Sieve the flour if required. आवश्यक असल्यास पीठ चाळून घ्या. · Chakli Bhajani Hashtags | चकली भाजणी हॅशटॅग   Hashtag: #Chakli #ChakliBhajani #ChakliRecipe #HomemadeChakli #CrispyChakli #MaharashtrianRecipe #MaharashtrianFood #TraditionalRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #IndianSnacks #HomemadeSnacks #RiceFlour #चाकली #चकलीभाजणी #चकलीरेसिपी #महाराष्ट्रीयनपदार्थ #दिवाळीफराळ #घरगुतीचकली #खमंगचकली #कुरकुरीतचकली