Перейти к содержимому

ST च्या NCMC कार्डचा पहिल्याच दिवशी गोंधळ! महिलांना अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट#citynews_amravati

City News Channel

0:00 / 0:00

ST च्या NCMC कार्डचा पहिल्याच दिवशी गोंधळ! महिलांना अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट#citynews_amravati

43 818 просмотров · 2 недели назад
City News Channel
390 тыс. подписчиков
43 818 просмотров · 2 недели назад
वाशिममध्ये एसटी महामंडळाच्या NCMC कार्ड व्यवस्थेबाबत पहिल्याच दिवशी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सवलतीच्या प्रवाशांसाठी आजपासून NCMC कार्डद्वारे तिकीट काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र बसमधील तिकीट मशीनमध्ये NCMC कार्डला एरर येत असल्याने महिलांना अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच काही महिलांच्या NCMC कार्डमध्ये रिचार्जही होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे सवलतीच्या प्रवाशांना आर्थिक फटका बसत असून, एसटी महामंडळाने ही तांत्रिक समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी होत आहे. #वाशिम #STBus #NCMC #महिलासवलत #CityNews