🏠 Home Food/लग्नाच्या पंगतीत मिळतो त्या चवीचा भरपूर भाज्यांचा वापर केलेला मसालेभात Masale Bhat/ rice
Kalpana Tidke Recipe
0:00 / 0:00
🏠 Home Food/लग्नाच्या पंगतीत मिळतो त्या चवीचा भरपूर भाज्यांचा वापर केलेला मसालेभात Masale Bhat/ rice
134 просмотра · 3 недели назад
Kalpana Tidke Recipe
671 подписчик
134 просмотра · 3 недели назад
Masala Rice 🌾
लग्नाच्या पंगतीत मिळतो त्या चवीचा भरपूर भाज्यांचा वापर केलेला मसालेभात.
गरम मसाला वापरून बनवा मसाले भात.
१ मोठी वाटी तांदूळ (इंद्रायणी सोडून कोणताही घेऊ शकता)
१ चमचा तेल. पाव चमचा मोहरी. पाव वाटी शेंगदाणे. ९ कढीपत्त्याची पाने . बारीक चिरलेला कांदा.
चिमूटभर हिंग. १/४ चमचा हळद.
१/२ चमचा लाल तिखट.
बारीक चिरून घेतलेल्या भाज्या प्रत्येकी पाव वाटी.
१ मोठा बटाटा. ५ तोंडली. फरसबी.
१ गाजर. पत्ता कोबी . फुलकोबी.
चवीनुसार मीठ. १ मोठा चमचा गरम मसाला.
१ चमचा धने पावडर. १/२ जिरे पावडर.
१ बारीक चिरलेला टोमॅटो. १ चमचा तूप.
#मसाले भात.
#१ चमचा गरम मसाला वापरून बनवा मसालेभात.
#भरपूर भाज्यांचा वापर करून बनवा मसालेभात.
#लग्नाच्या पंगतीत मिळतो त्या चवीचा मसाले भात.
#महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवा मसालेभात.
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठीमध्ये.
#भात रेसिपी मराठीमध्ये.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.