Перейти к содержимому

🏠 Home Food/ होम फूड/व्हेज शेजवान फ्राईड राईस. Veg schezwan fried rice.

Kalpana Tidke Recipe

0:00 / 0:00

🏠 Home Food/ होम फूड/व्हेज शेजवान फ्राईड राईस. Veg schezwan fried rice.

134 просмотра · 4 месяца назад
Kalpana Tidke Recipe
671 подписчик
134 просмотра · 4 месяца назад
व्हेज शेजवान फ्राईड राइस Veg schezwan fried rice 🍚🌾 १ वाटी तांदूळ (तांदूळ स्वच्छ धुऊन चवीनुसार मीठ व एक चमचा तेल टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्याव्यात.) २ चमचे तेल. १/२ चमचा जिरे. पाव चमचा हिंग. बारीक चिरलेला लसूण. किसून घेतलेले आलं. १ हिरवी मिरची. ९ कढीपत्त्याची पाने. १ छोटा बारीक चिरलेला कांदा व कांद्याची पात. १/४ वाटी बारीक चिरलेला फरसबी १/४ वाटी वाटाणा. १/४ वाटी बारीक चिरलेले गाजर 🥕. १/४ वाटी शिमला मिरची. १/४ वाटी बारीक चिरलेला कोबी. १ चमचा मीठ. १/२ चमचा साखर. २ चमचा शेजवान चटणी. १ चमचा टोमॅटो केचप. आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता. १/२ लिंबाचा रस. बारीक चिरलेली कोथिंबीर. #व्हेज शेजवान फ्राईड राईस. #शेजवान फ्राईड राईस #इंडियन व्हेज शेजवान राईस रेसिपी. #शेजवान फ्राईड राईस रेसिपी मराठीमध्ये #Indian veg Schezwan rice. ##veg Schezwan without cheese. #veg schezwan fried rice Marathi madhe. #लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा शेजवान फ्राईड राईस. अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.