Перейти к содержимому

Dhangar Reservation : बारामतीत धनगर कार्यकर्त्यांचं ST प्रवर्गातून आरक्षणासाठी आंदोलन | Laxman Hake

Mumbai Tak

0:00 / 0:00

Dhangar Reservation : बारामतीत धनगर कार्यकर्त्यांचं ST प्रवर्गातून आरक्षणासाठी आंदोलन | Laxman Hake

34 144 просмотра · 1 г. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
34 144 просмотра · 1 г. назад
Dhangar Reservation : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरून वाद निर्माण झाला असताना आता धनगर समाजाची आरक्षणाची एसटी प्रवर्गातून अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. झुंडशाही पद्धतीने आंदोलन करून सरकारवर दबाव येत असेल आणि वेगवेगळ्या समाजाच्या मागण्या मान्य होत असतील तर आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी देखील तीव्र लढा देण्याची तयारी बारामतीतून केली जात आहे. आज बारामतीत या संदर्भात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत शिष्टमंडळाद्वारे सरकारकडे एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी केली जाणार आहे. करणे या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास 2014 प्रमाणे बारामतीतून तीव्र आंदोलन उभे केले जाईल त्याची ठिणगी राज्यभर पडेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. #MHT002 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ #DhangarReservation #LaxmanHake #NavnathWaghmare Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.