Перейти к содержимому

आजवर कोणीही न दाखवलेल्या ट्रिक ने,बोटांनी पारी न करता,कळीदार मोदकाची सगळी गुपितं priyaskitchen modak

Priyas Kitchen

0:00 / 0:00

आजवर कोणीही न दाखवलेल्या ट्रिक ने,बोटांनी पारी न करता,कळीदार मोदकाची सगळी गुपितं priyaskitchen modak

339 995 просмотров · 1 год назад
Priyas Kitchen
648 тыс. подписчиков
339 995 просмотров · 1 год назад
साहित्य व प्रमाण मोदकाच्या उकडीचे साहित्य एक कप मोदकाची पिठी पाऊण कप पाणी पाव कप दूध चवीपुरतं मीठ एक चमचा तूप मोदकाच्या सारणाचे साहित्य दोन कप ओल्या नारळाचा चव एक कप गूळ एक चमचा खसखस दोन चमचे साजूक तूप पाव चमचा वेलची जायफळ पूड चिमूटभर मीठ (वरील प्रमाणामध्ये बरोबर 11 मोदक तयार होतात) व्हिडिओमध्ये दाखवलेली विळी विकत घ्यायची असेल तर खाली दिलेल्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा👇👇👇 8095864799 https://www.instagram.com/tastyaduge?... #ukadichemodakbypriya #priyaskitchenukadichemodak #priyaskitchenmodak #priyaskitchen #bristihomekitchen #yourfoodlab #saritaskitchen #ganpatichaturthinaivedya