Перейти к содержимому

अळूचे फतफते😋 गावच्या परसावणातली खास भाजी | आईच्या हातचं चुलीवरचं जेवण❤️Authentic Konkan Village Food

Kokankar Avinash

0:00 / 0:00

अळूचे फतफते😋 गावच्या परसावणातली खास भाजी | आईच्या हातचं चुलीवरचं जेवण❤️Authentic Konkan Village Food

17 560 просмотров · 15 часов назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
17 560 просмотров · 15 часов назад
अळूचे फतफते😋 गावच्या परसावणातली खास भाजी | आईच्या हातचं चुलीवरचं जेवण❤️Authentic Konkan Village Food आज काकींकडून गावच्या परसावणातला ताजा अळू आणला आणि आईने खास न्याहारीसाठी बनवले अळूचे फतफते 😋🌿❤️ गावाकडच्या परसावणात पिकलेली ताजी भाजी, चुलीवरचा स्वयंपाक आणि आईच्या हातची चव… या सगळ्याची मजाच काही औरच! 🥰 आजच्या व्हिडिओमध्ये पाहा, काकींकडून आणलेल्या ताज्या अळूची आईने केलेली खास पारंपरिक भाजी — अळूचे फतफते. गावाकडच्या साध्या-सोप्या पद्धतीने बनवलेली ही भाजी आणि चुलीवरचं गरमागरम जेवण म्हणजे अस्सल कोकणी चव! ❤️ अशाच आपल्या संगमेश्वर, कोकणातील गावाकडच्या जीवनशैली, पारंपरिक भाज्या, रानभाज्या आणि अस्सल कोकणी पदार्थांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 🙏 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका. Authentic Konkan Village Food | Alu Chi Bhaji | Aluche Fatfate | Konkan Village Life | Sangameshwar | Ratnagiri | Marathi Village Food | Traditional Konkan Food | आईच्या हातची भाजी | चुलीवरचं जेवण ❤️ #अळूचेफतफते #अळूचीभाजी #कोकणीभाजी #गावाकडचंजेवण #आईच्याहातचीभाजी #चुलीवरचंजेवण #KonkanVillageFood #AuthenticKonkanFood #KonkanVillageLife #Sangameshwar #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 19 Aug 2026 (Rainy Season Vlogs) Konkan Lifestyle, Village Vlogs आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या माझ्या Favourite Products & Recommended Gadgets एकाच ठिकाणी! ❤️ Kokankar Avinash's Amazon Store! 👋 - https://amzn.in/d/0cN806I8 नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Life Vlog in India Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Rural Village Life in India Kokankar Avinash Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash New / Old video Rainy / Monsoon Season in Konkan Kokankar Avinash Rainy / Monsoon Season Vlogs / Videos Konkan Rainy / Monsoon Season Vlogs Rainy / Monsoon Days / Season in Konkan अळूचे फतफते अळूची भाजी अळूची भाजी रेसिपी गावाकडची अळूची भाजी आईच्या हातची भाजी चुलीवरचं जेवण गावाकडचं जेवण अस्सल कोकणी जेवण कोकणातील पारंपरिक भाजी कोकणी गावाकडचं जेवण Authentic Konkan Village Food Alu Chi Bhaji Aluche Fatfate Konkan Village Food Traditional Konkan Food Konkan Village Life Sangameshwar Village Food Ratnagiri Konkan Food Marathi Village Food Traditional Marathi Food For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com