शाकाहारी मासे फक्त १०मिनिटांत बनवा कुरकुरीत केळ्याचे काप #KelyacheKaap #vegfishfry #easyrecipe
हिम्मत आणि सुरूवात
0:00 / 0:00
शाकाहारी मासे फक्त १०मिनिटांत बनवा कुरकुरीत केळ्याचे काप #KelyacheKaap #vegfishfry #easyrecipe
122 просмотра · 2 нед. назад
हिम्मत आणि सुरूवात
169 подписчиков
122 просмотра · 2 нед. назад
नमस्कार, श्री स्वामी समर्थ.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि चमचमीत केळ्याचे काप (Raw Banana Fry) कसे बनवायचे. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि फक्त १० ते १५ मिनिटांत तयार होते.
तुम्ही हे केळ्याचे काप जेवताना तोंडी लावण्यासाठी, संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून किंवा उपवासासाठी देखील बनवू शकता. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे काप बच्चेकंपनीपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतील.व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका!
#KelyacheKaap
#RawBananaFry
#केळ्याचेकाप
#BananaFry
#MarathiRecipe
#MaharashtrianRecipes
#RawBananaRecipe
#VegFishFry
#CookingMarathi
#CrispySnacks
#EasyRecipes