Перейти к содержимому

अनेकानेक औषधी गुणधर्मामुळे पावसाळ्यात ही भाजी अवश्य खावी | Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta

0:00 / 0:00

अनेकानेक औषधी गुणधर्मामुळे पावसाळ्यात ही भाजी अवश्य खावी | Leena's Sugrankatta

2 531 просмотр · 2 года назад
Leena's Sugrankatta
53,1 тыс. подписчиков
2 531 просмотр · 2 года назад
#कर्टुल्याचीभाजी #कंटोला #झटपटभाजी #औषधीगुणधर्मअसणारीभाजी #भाजी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी कर्टुल्याची भाजी हिरवी कोवळी काटे कडक असणारे कर्टुली ५०० ग्रॅम तेल २-३ चमचे मीठ चवीनुसार हिंग चिमूटभर मोहरी ,कढीपत्ता फोडणी पुरते दोन तास भिजवलेली चणाडाळ अर्धी वाटी चिंच गुळाचा कोळ दीड चमचा लाल तिखट १ चमचा हळद १ चमचा गोडा मसाला १ चमचा दाण्याचा कूट २-३ चमचे कृती :- कर्टुली बारीक बारीक चिरून घ्यायची. त्याच्यातला निबर बियांचा भाग काढून टाकायचा. कढईमध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद यांची फोडणी करायची. चिरून धुतलेली करटोली व चणाडाळ त्यात टाकायची. वरून थोडंसं मीठ घालून वाफ यायला ठेवायचे. वाफ आल्यावर त्याच्यामध्ये दाण्याचा कूट, लाल तिखट, गोडा मसाला, चिंच गुळाचा कोळ घालून हलवून थोडसं पाणी घालून परत झाकून ठेवायची. दहा मिनीटांनी झाकण काढून बघावे. कर्टुली शिजली की वरुन नारळ कोथिंबीर घालून सजवावे. मोदकांच्या क्लास साठी व ऑर्डर साठी संपर्क करा. सौ. ज्ञानदा देशपांडे प्रभात रोड, पुणे. +91 97647 55544 Video shooting & editing: Varun Damle +91 95459 08040