Перейти к содержимому

IIT Mumbai हॉस्टेलमध्ये मृत्यू झालेला साहिल वाकोडे कोण होता? त्याचे कुटुंबीय काय मागणी करतायत?

BBC News Marathi

0:00 / 0:00

IIT Mumbai हॉस्टेलमध्ये मृत्यू झालेला साहिल वाकोडे कोण होता? त्याचे कुटुंबीय काय मागणी करतायत?

16 062 просмотра · 7 часов назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
16 062 просмотра · 7 часов назад
IIT Mumbai मध्ये Energy Science and Engineeringच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडेचा 18 सप्टेंबरला हॉस्टेलच्या खोलीत मृतदेह आढळला. यवतमाळच्या सामान्य कुटुंबातून आलेल्या साहिलने मेहनतीच्या जोरावर IIT Bombayमध्ये प्रवेश मिळवला होता. शाळेपासूनच तो अभ्यासात हुशार आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय होता. साहिलच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्याला जातीय भेदभाव आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. या प्रकरणात त्यांनी दोन प्राध्यापकांवर कारवाईची मागणी केली आहे. IIT प्रशासनाने जातीय भेदभावाचे आरोप फेटाळले आहेत. 24 सप्टेंबरला साहिलचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर न्यायाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले. साहिल कोण होता? त्याच्या कुटुंबीयांचे आरोप काय आहेत? आणि IIT प्रशासनाची भूमिका काय आहे? रिपोर्ट- नितेश राऊत #IITBombay #SahilWakode #IITStudent #CasteDiscrimination #BBCMarathi बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi