'ध्वनिप्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी घातक, सरकारनं आधी स्वतःवर नियंत्रण आणावं' | BBC News Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
'ध्वनिप्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी घातक, सरकारनं आधी स्वतःवर नियंत्रण आणावं' | BBC News Marathi
4 369 просмотров · 17 часов назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
4 369 просмотров · 17 часов назад
मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याचं समोर आलं आहे. आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी डेसिबल मीटरद्वारे आवाजाची पातळी मोजली. निवासी भागात 55 डेसिबल मर्यादा असताना राजकीय पक्षांच्या बूथवरील लाऊडस्पीकरमुळे आवाज 103 डेसिबलपर्यंत गेल्याचं त्यांनी नमूद केलं. या ध्वनीप्रदूषणाचा लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून प्रशासनात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे त्या म्हणाल्या. सरकारने कडक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi