थोरात आणि विखे सोयीस्कर एकत्र, पण निलेश लंकेंनी दोघांनाही आव्हान दिलं | Story Dot Com
Story Dot Com
0:00 / 0:00
थोरात आणि विखे सोयीस्कर एकत्र, पण निलेश लंकेंनी दोघांनाही आव्हान दिलं | Story Dot Com
11 467 просмотров · 8 ч назад
Story Dot Com
541 тыс. подписчиков
11 467 просмотров · 8 ч назад
#nileshlanke #ahilyanagar #balasahebthorat #storydotcom #maharashtrapolitics #maharashtra
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात दोन मातब्बर नेते एकत्र आलेत... विखे आणि थोरात! वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे हे दोन राजकीय विरोधक आता एकाच बाजूला आलेत. म्हणजेच जिल्हा बँकेत त्यांची ताकद दुप्पट झालीय. पण या दुप्पट ताकदीला टक्कर देण्यासाठी आता निलेश लंके यांनीही दंड थोपटलेत. विखे-थोरातांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असताना, लंकेंनी मात्र स्वतःचं पॅनल उभं करून थेट आव्हान दिलंय.
Two political rivals, Radhakrishna Vikhe Patil and Balasaheb Thorat, have come together in Ahmednagar district bank politics. Their alliance has changed the political equations ahead of the district bank elections. Meanwhile, Nilesh Lanke has formed his own panel and challenged their united front. Watch this video to understand the political contest and the changing equations in Ahmednagar district.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...