एकमेकांचे कट्टर वैरी अचानक एकत्र, रामराजे-गोरे यांच्या नव्या राजकीय मैत्रीमागचं गणित काय?
Story Dot Com
0:00 / 0:00
एकमेकांचे कट्टर वैरी अचानक एकत्र, रामराजे-गोरे यांच्या नव्या राजकीय मैत्रीमागचं गणित काय?
14 587 просмотров · 17 ч назад
Story Dot Com
542 тыс. подписчиков
14 587 просмотров · 17 ч назад
#jaykumargore #satara #bankelection #storydotcom #maharashtrapolitics #latestnews #maharashtrapolitics
ज्या दोन नेत्यांनी आयुष्यभर एकमेकांना संपवण्यासाठी राजकीय खड्डे खोदले, ज्यांनी एकमेकांवर पिसाळलेला कुत्रा आणि शकुनी मामा या शब्दात जहरी आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केली... तेच कट्टर शत्रू अचानक एकाच व्यासपीठावर तेही हातात हात घालून गप्पा मारताना दिसले. त्यामुळे सध्या सगळीकडे यांचीच चर्चा सुरू झालीय. एकेकाळी पाण्यासाठी एकमेकांच्या रक्ताचा प्यासा बनलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यात नेमका वाद काय होता आणि आता अचानक ही जोडी नेमकी एकत्र आली कशी? या दोन्ही राजकीय दिग्गजांच्या वादाची आणि अचानक एकत्र येण्यामागे नेमकी स्टोरी काय तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. पण त्याआधी आम्हाला यूट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा-फेसबुकवर फॉलो नक्की करा!
Ramraje Naik Nimbalkar and Jaykumar Gore were once fierce political rivals in Maharashtra.
Their bitter exchanges and disagreements over water issues kept them on opposite sides of regional politics.
Now, their unexpected appearance together on the same platform has sparked widespread discussion.
Watch this video to explore the history of their rivalry and the political developments behind their surprising meeting.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...