🥥रत्नागिरी पोमेंडीमध्ये नदीलगत🌊 १०.६० गुंठे प्रॉपर्टी 🌴 | Agriculture Table Land 🏠
Konkan Property
0:00 / 0:00
🥥रत्नागिरी पोमेंडीमध्ये नदीलगत🌊 १०.६० गुंठे प्रॉपर्टी 🌴 | Agriculture Table Land 🏠
3 876 просмотров · 8 дн. назад
Konkan Property
4 тыс. подписчиков
3 876 просмотров · 8 дн. назад
रत्नागिरी, पोमेंडी येथे १०.६० गुंठे Agriculture Table Land Property विक्रीसाठी उपलब्ध! 🌴🌿
ही प्रॉपर्टी संपूर्ण माती भागाची आणि Table Land असून, आजूबाजूला वाडीवस्ती आणि सुंदर, शांत कोकणी वातावरण आहे.
या प्रॉपर्टीची खासियत म्हणजे प्रॉपर्टीला अगदी लागून नदी असून, वर्षाचे बाराही महिने पाणी उपलब्ध आहे. प्रॉपर्टीमध्ये ५ नारळाची आणि ५ सुपारीची झाडं आहेत.
प्रॉपर्टी डांबरी रस्ता टच असून लाईट कनेक्शन देखील अगदी जवळ उपलब्ध आहे.
या जागेवर तुम्ही सुंदर कोकणी घर, व्हिला, Weekend Home किंवा Farmhouse तयार करू शकता.
📍 लोकेशन: पोमेंडी, रत्नागिरी
📐 क्षेत्रफळ: १०.६० गुंठे
🌱 प्रकार: Agriculture Table Land
🌊 नदी: प्रॉपर्टीला लागून
🥥 झाडं: ५ नारळ + ५ सुपारी
🛣️ रस्ता: डांबरी रस्ता टच
💡 लाईट: कनेक्शन जवळ
🚉 रत्नागिरी रेल्वे स्टेशन: अंदाजे ५ किमी
🛒 रत्नागिरी डी-मार्ट: अंदाजे ५ ते ५.५ किमी
💰 किंमत: ₹२८ लाख
📞 अधिक माहितीसाठी किंवा प्रॉपर्टी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा.
कोकण प्रॉपर्टी
रत्नागिरी आणि कोकणातील जमीन, प्लॉट, NA प्रॉपर्टी, घरं आणि इतर प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्री व प्रोफेशनल प्रमोशनसाठी आमच्याशी संपर्क करा.
#KonkanProperty #RatnagiriProperty #Pomendi #Ratnagiri #AgricultureLand #TableLand #PropertyForSale #KonkanPropertyForSale #RiverSideProperty #10GunthaProperty #RatnagiriLand #KokanProperty