Перейти к содержимому

काँग्रेस नेत्यांची एवढी फौज मैदानात का उतरली? Tribal Students Protest in Mumbai | Ulgulan March

Lokmat

0:00 / 0:00

काँग्रेस नेत्यांची एवढी फौज मैदानात का उतरली? Tribal Students Protest in Mumbai | Ulgulan March

27 599 просмотров · 16 часов назад
Lokmat
4,77 млн подписчиков
27 599 просмотров · 16 часов назад
Tribal Students Detained in Mumbai: Midnight Police Action on Ulgulan March | Congress Clashes नाशिक ते मुंबई १८० किमी पायी प्रवास करून आपल्या न्याय्य हक्कासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. दादर येथील काँग्रेस प्रदेश कार्यालय (टिळक भवन) आणि आझाद मैदान परिसरातून आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड करण्यात आली. या घटनेनंतर काँग्रेस नेते भाई जगताप, वर्षा गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेते आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आदिवासी विकास मंत्र्यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? उलगुलान म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण सविस्तर विश्लेषण. Top Search Topics: Ulgulan March Mumbai Tribal Students Protest Nashik to Mumbai Mumbai Police Midnight Action at Tilak Bhavan Bhai Jagtap vs Mumbai Police Maharashtra Congress on Tribal Students Detention Adivasi Vidyarthi Morcha Demands Timestamps: 00:00 - Intro & भाई जगताप vs मुंबई पोलीस वाद 01:35 - 'उलगुलान' शब्दाचा खरा अर्थ काय? 02:03 - आदिवासी विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? 02:43 - नाशिक ते मुंबई १८० किमी पायी उलगुलान मोर्चा 03:28 - मध्यरात्री नेमकी काय कारवाई झाली? काँग्रेसचे आरोप 05:18 - टिळक भवनात पोलिसांची एन्ट्री आणि वाद 06:08 - राहुल गांधींची भेट व नाशिकमधील उपोषण 07:01 - पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह व निष्कर्ष #UlgulanMarch #AdivasiProtest #MumbaiPolice #TilakBhavan #Congress #BhaiJagtap #MaharashtraNews #AdivasiStudents #NashikToMumbai #LokmatNews #MaharashtraPolitics #AshokUike #AzadMaidan #MarathiNews #BreakingNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat