Перейти к содержимому

एक वाटी गव्हाच्या पिठापासून झटपट आणि स्वादिष्ट मिठाई 😱|Rakshabandhan Special Mithai|Easy Sweets

Grey Kitchen

0:00 / 0:00

एक वाटी गव्हाच्या पिठापासून झटपट आणि स्वादिष्ट मिठाई 😱|Rakshabandhan Special Mithai|Easy Sweets

230 просмотров · 2 недели назад
Grey Kitchen
792 подписчика
230 просмотров · 2 недели назад
एक वाटी गव्हाच्या पिठापासून झटपट आणि स्वादिष्ट मिठाई 😱|Rakshabandhan Special Mithai|Easy Sweets|Rakshabandhan Special Mithai| गव्हाच्या पिठाचे पेढे| गव्हाच्या पिठाचे लाडू|Peda Recipe|Wheat Flour Peda By Grey Kitchen रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या सुंदर नात्याचा आणि प्रेमाचा सण ❤️ या रक्षाबंधनासाठी बाजारातून मिठाई आणण्याऐवजी आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने, फक्त 15 मिनिटांत गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट पेढे! गव्हाचं पीठ, घरात सहज उपलब्ध असणारं साहित्य आणि सोपी कृती वापरून हे पेढे तयार होतात. चवीला मस्त आणि सणासाठी एकदम परफेक्ट! 😍 या रक्षाबंधनाला आपल्या भावासाठी स्वतःच्या हाताने बनवलेली घरची मिठाई नक्की करून पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच सोप्या, स्वादिष्ट घरगुती रेसिपीसाठी Grey Kitchen ला Subscribe करा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️ साहित्य: गव्हाचे पीठ- एक वाटी पिठीसाखर- पाऊण वाटी तूप- पाव वाटी मिल्क पावडर- दोन टेबलस्पून बदाम- सजावटीसाठी गव्हाच्या पिठाची मिठाई, रक्षाबंधनासाठी मिठाई, रक्षाबंधन स्पेशल रेसिपी, 15 मिनिटांत मिठाई, झटपट मिठाई, घरची मिठाई, सोपी मिठाई रेसिपी, Wheat Flour Peda Recipe, Wheat Flour Sweet Recipe, Raksha Bandhan Sweet Recipe, Easy Peda Recipe, Homemade Peda Recipe, Indian Sweet Recipe,gavhachya pithache Ladoo Recipe In Marathi,gehu Ladoo #रक्षाबंधन #गव्हाच्यापिठाचेपेढे #पेढे #रक्षाबंधनस्पेशल #WheatFlourPeda #PedaRecipe #RakshaBandhanSpecial #EasySweets #SweetRecipe #GreyKitchen #MarathiRecipe #SweetRecipe #maharashtrianrecipes #quicksweets #rakhispecial